लोकसभेला दिव्यांग व वृध्द मतदारांचे घरातूनच मतदान

ठाणे, दि.27 (जिमाका) :- आगामी लोकसभा  निवडणुकीसाठी 40 टक्के अपंगत्व  (Locomotive)  व 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करता येणार. मात्र ही बाब अनिवार्य  नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी 12 D फॉर्म पाच दिवसात भरून … Continue reading लोकसभेला दिव्यांग व वृध्द मतदारांचे घरातूनच मतदान